मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद सोडा

बेळगाव दि २० : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा लाच प्रकरणात अटक होऊन दहा दिवसांचा कारावास झाला असला तरी पदभार न सोडल्याने संतप्त ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत कार्यालयास टाळे ठोकल. सोमवारी दुपारी मच्छे सदस्यांनी ग्राम अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद पद सोडाव या मागणी साठी ठिय्या आंदोलन केल. मच्छे अध्यक्षा हुडेद यांना एन्टी करप्शन ब्युरो यांनी … Continue reading मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद सोडा