बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रज्ञान अवगत कराव- चंद्रकात पाटील, “बेळगाव लाईव्ह” वेब पोर्टलचे अनावरण

लोकशाहीतील चौथा आधार स्तंभ मानला जाणारा पत्रकारिता मागे पडत चालला असून त्याची जागा आता सोशल मिडिया ने घेतली आहे यामुळे पत्रकारांनी आता वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान अवगत करून स्वत बदल्याची तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन मुंबईतील पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पत्रकार विकास अकादमीच्या वतीने नेहरू नगर येथील कार्यालयात आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख … Continue reading बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रज्ञान अवगत कराव- चंद्रकात पाटील, “बेळगाव लाईव्ह” वेब पोर्टलचे अनावरण