लाच मागितल्याने ग्राम पंचायत अध्यक्षासह पतिला खायला लागली तुरुंगाची हवा

बेळगाव दि 28 : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद यांना संगणकीय उतारा करुण देण्यासाठी अडीच हजारांची लाच मागितल्यान  पति महावीर हुडेद यांच्यासह तुरुंगाची  हवा सोसावी लागली आहे . एन्टी करप्शन ब्यूरो (ए सी बी) अधिकाऱ्यांनी शनिवारी मच्छे ग्राम पंचायती च्या अध्यक्षा  पद्मश्री हुडेद यांना 2500 रुपयांची लाच घेताना  रंगेहाथ पकड़ले आहे आणि अटक … Continue reading लाच मागितल्याने ग्राम पंचायत अध्यक्षासह पतिला खायला लागली तुरुंगाची हवा