Friday, April 19, 2024

/

रविवारी रात्री उद्धव ठाकरे सांबऱ्यात

 belgaum

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या रविवारी रात्री कोल्हापूरचा प्रचार संपवून सांबरा विमानतळावरून मुंबईला रवाना होणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या शुभारंभासाठी रविवारी कोल्हापुरात येणार आहेत. ते प्रचार कार्यक्रम आटोपून रात्री बेळगावला येणार आहेत. कोल्हापूर विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाची सोय नसल्याने सांबरा विमानतळावरून मुंबईला झेप घेणार आहेत.

कोल्हापूर येथील प्रचार संपवून रात्री 11.50 वाजता विमानाने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे ही कोल्हापूर येथील कार्यक्रम आटोपून रात्री विमानाने मुंबईला जाणार आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.