Friday, April 19, 2024

/

‘वडगावच्या शौर्य स्पोर्ट्स ठरला चॅम्पियन’

 belgaum

 

वडगाव येथील शौर्य स्पोर्ट्स क्लब ने साईराम कुडची संघाचा सात गड्यांची पराभव करत आंबेवाडी येथील श्री राम सेना चषकावर आपलं नाव कोरले.

वन मंत्री सतीश जारकीहोळी प्रायोजित केलेले प्रथम क्रमांकाचे 51 हजार रूपयांचे बक्षीस कलखांम्ब येथील युवा कार्यकर्ते पिंटू पाटील यांनी वडगांव संघाला प्रदान केले.Cricket trophy

 belgaum

उपविजेत्या दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस साईराम कुडची संघाला 25 हजारांचे मिळाले.उत्कृष्ट संघ तन्वी स्पोर्ट्स,मालिका वीर अमर (सांगली संघ )उत्कृष्ट फलंदाज उमेश याळकर(एस आर एस हिंदुस्थान संघ)उत्कृष्ठ संघ संजू (कुडची) असे बक्षीस वितरण झाले.यावेळी संदीप जक्कानी यांच्यासह आंबेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.