Thursday, March 28, 2024

/

‘सूर्यकांत हिंडलगेकर बनले कर्नाटकाचे टॉप स्पोर्ट्स कोच’

 belgaum

प्रशिक्षक खेळाडू समर्थक हे खेळाचे आधार स्तंभ आहेत.बेळगावचे युवा स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर यांना 2018 चा टॉप स्पोर्ट्स कोच हा पुरस्कार मिळाला आहे.

गॅमस्टिक इंडिया च्या वतीनं त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.बंगळूर येथील आय आय एम इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गॅमस्टिक इंडियाचे संचालक शांतला पाटील यांनी हा पूरस्कार प्रदान केला आहे. हिंडलगेकर हे बेळगाव रोलर स्केटिंग क्लबचे प्राशिक्षक आहेत.

Top sports tallent award

 belgaum

खेळाला पाठिंबा देणारी शिक्षण संस्था म्हणून गुडस शेफर्ड सेंट्रल स्कुल यांच्या प्राचार्य शीतल कामत, टॉप स्पोर्ट्स टॅलेंट म्हणून अभिषेक नवले,प्रीती नवले,माणित पाटील यांना देखील हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

के एल इ स्केटिंग रिंग,बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी, गुडस शेफर्ड स्कुल, के एल इ स्केटिंग रिंग च्या खेळाडूंचे अभिनंदन माजी आमदार शाम घाटगे,उमेश कलघटगी,प्रसाद तेंडोलकर वकील कमल किशोर जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.