Friday, April 19, 2024

/

अल्पवयीन मुलींवर बलात्कार

 belgaum

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हलगा (ता.बेळगाव) येथे घडली आहे.

पिराजी येसूचे वय 20 रा.हलगा असे या प्रकरणी बलात्कार केलेल्या युवकाचे नाव असून त्याचेवर काकती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

rape logo

 belgaum

या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार सदर सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीचं मूळ गाव कडोली असून ती हलगा येथे नातलगांच्या घरी गेलेली त्यावेळी पिराजी याने फूस लावून कार मधून अपहरण करून बलात्कार केला आहे.

काकती पोलिसात फिर्याद नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.