Friday, March 29, 2024

/

‘बेळगाव खानापूर रोडवर ट्रॅफिक जॅम’

 belgaum

खानापूर पोलिसांचा दुर्लक्षित कारभार आणि गलथानपणा मुके बेळगाव खानापूर मार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या आहेत.

truck accident khanapur road
हत्तरगुंजी क्रॉस येथे दोन ट्रॅक चा मध्यरात्री ३ वाजता अपघात झाला. चालक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आज दुपारी १२ पर्यंत ते ट्रक हटविण्यात न आल्याने 5 किमी अंतरावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे बेळगाव खानापूर वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांना तासनतास अडकून पडावे लागले आहे. पोलिसांची कुमक कमी पडत होती. शिवाय ट्राफिक जाम झाल्यावर त्यांनी प्रयत्न सुरू केले.

truck accident khanapur road 2
अग्नीशमन विभागाचे व्यंकटेश टक्केकर यांनी वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी मदत केली.मागच्या रविवारी खानापूर रोड वर भीषण अपघात घडला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.