Friday, April 19, 2024

/

मेव्हण्या कडून भावोजीवर चाकू हल्ला-कोर्ट आवारातील घटना

 belgaum

कौटुंबिक वादातून मेव्हण्याने स्वतःच्या भावोजीवर चाकूने भोसकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना कोर्ट आवारात घडली आहे. निखिल सुरेश ढावळे वय 27 रा.सिरसी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.पाठीत चाकू हल्ला होताच जखमी झालेल्या निखिलला जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Court attack
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निखिलने आपल्या पत्नीला स्वेच्छेने घटस्फोट देत आहे यासाठी कोर्टातील तारखे साठी कोर्टात आला होता त्यावेळी निखिलच्या पत्नीने तिच्या भावासह निखीलवर चाकूने हल्ला करून फरारी झाला या प्रकरणी मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.